यिर्मया 48:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याच्या आसपास असणारे व त्याचे नाव जाणणारे तुम्ही सर्व त्याच्यासाठी शोक करा; म्हणा, ‘मजबूत वेत्र, वैभवी दंड कसा मोडला आहे!’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जे सर्व तुम्ही मवाबासभोवती आहात विलाप कराल. आणि जे सर्व तुम्ही त्याची किर्ती जाणता, ते तुम्ही त्याच्यासाठी आक्रंदन करा, बळकट दंड, आदराची काठी तुटली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तिच्याभोवती असणाऱ्या सर्व लोकांनो, तिच्यासाठी विलाप करा, तिची किर्ती माहीत असणारे सर्व सामील व्हा; म्हणा, ‘तिचा बलशाली राजदंड कसा मोडला, इतकी वैभवशाली काठी कशी मोडली!’ Faic an caibideil |