Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मवाबावर अरिष्ट येऊन ठेपले आहे, त्याची विपत्ती त्वरा करत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मवाबाचे अरिष्ट लवकरच घडणार आहे; त्याची विपत्ती अत्यंत त्वरा करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “मोआबचा पाडाव अगदी जवळ आलेला आहे; तिच्यावरील अरिष्ट वेगाने येणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:16
8 Iomraidhean Croise  

जसा पक्षी, पाश आपला जीव घेण्यासाठी आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो; पण अखेरीस तीर त्याचे काळीज भेदून जातो.


रानकुत्री त्यांच्या किल्ल्यांत, कोल्ही त्यांच्या मनोरम महालात ओरडतील;तिचा काळ जवळ आला आहे; तिचे आयुर्दिन वाढवले जाणार नाहीत.


परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.”


तर त्यांना सांग : ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, मी ह्या म्हणीचा प्रचार बंद करीन व ती ते इस्राएलात पुन्हा उच्चारणार नाहीत.’ त्यांना सांग की दिवस जवळ आले आहेत व प्रत्येक दृष्टान्त प्रत्ययास येण्याचा समय जवळ आला आहे.


ह्याकरता त्यांना सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही; मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan