यिर्मया 48:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्याच्यासंबंधाने इस्राएल फजीत झाला तसा मवाब कमोशासंबंधाने फजीत होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग जसे इस्राएलाचे घराणे आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्यासंबंधी लज्जित झाला तसा मवाब कमोशाविषयी लज्जित होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला, व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली. तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल, Faic an caibideil |