यिर्मया 48:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 जो परमेश्वराच्या कार्याची हयगय करतो तो शापित होवो; जो रक्तपातापासून आपली तलवार राखतो तो शापित होवो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जो कोणी परमेश्वराच्या कामात आळशी आहे तो शापीत आहे; आणि जो कोणी आपली तलवार रक्तपातापासून आवरतो तोही शापित आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “याहवेहने सोपविलेले कार्य आळशीपणाने करणारा शापित असो! रक्तपात न करता तलवार म्यानात ठेवणारे शापित असो! Faic an caibideil |