यिर्मया 47:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हे परमेश्वराच्या तलवारी, तू केव्हा स्वस्थ राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. विराम पाव व स्वस्थ राहा! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हे परमेश्वराच्या तलवारी, तू किती वेळपर्यंत शांत राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. थांब आणि शांत रहा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “ ‘हाय रे, याहवेहच्या तलवारी, तू पुन्हा केव्हा विसावा घेणार? जा! आपल्या म्यानात परत जा; शांत राहा व स्तब्ध हो.’ Faic an caibideil |