यिर्मया 46:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 नील नदीप्रमाणे मिसर उसळत आहे; त्याचे जल नद्यांप्रमाणे उसळत आहे; तो म्हणतो, मी चढाई करून जाईन, मी पृथ्वी व्यापून टाकीन; मी नगराचा व त्यातील रहिवाशांचा नाश करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे आणि त्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे. तो म्हणतो, मी वर जाईन; मी पृथ्वी व्यापून टाकीन. मी नगरे व त्यामध्ये राहणाऱ्यांचा नाश करीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 इजिप्त नाईल नदीसारखी उभारून येत आहे, पाण्याने उफाळणार्या नदीसारखी. ती म्हणते, ‘मी उभारेन व पृथ्वी व्यापून टाकेन; मी नगरांना व त्यांच्या लोकांना नष्ट करेन.’ Faic an caibideil |