यिर्मया 46:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्यांचा घात करू पाहणारे, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती मी त्यांना देईन; तरी पुढे त्यात पूर्वकालाप्रमाणे पुन्हा वस्ती होईल, असे परमेश्वर म्हणतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मी त्यांना त्यांचे जीव घेऊ पाहणारे, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती देईन. यानंतर पूर्वीप्रमाणे मिसरात वस्ती होईल. असे परमेश्वराने सांगितले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 त्यांना ठार मारावे अशी इच्छा धरणारे—बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सैन्य यांच्या तावडीत मी त्यांना देईन. परंतु नंतर मात्र हा इजिप्त लढाईच्या उत्पातातून सावरेल आणि तिथे पूर्ववत वस्ती होईल, असे याहवेह जाहीर करतात. Faic an caibideil |