यिर्मया 46:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मिसर ही फार सुंदर तरुण कालवड आहे; पण उत्तरेहून एक गांधीलमाशी आली आहे हो आली आहे! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मिसर खूप सुंदर कालवड आहे, पण उत्तरेकडून नांगी असणारा किटक येत आहे. तो येत आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “इजिप्त ही सुंदर कालवड आहे; परंतु उत्तरेकडून तिच्याविरुद्ध गांधीलमाशी येत आहे. Faic an caibideil |