यिर्मया 46:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मिसरनिवासिनी कन्ये, बंदिवासात जाण्यासाठी सामग्री तयार कर; कारण नोफ उजाड होईल, जळून निर्जन होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 अगे कन्ये, जी तू मिसरात राहते, ती तू बंदिवासात जाण्यासाठी आपल्या प्रवासाचे सामान तयार कर. कारण नोफचा नाश होऊन व ते भयकारक होईल याकरिता तेथे कोणी राहणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 इजिप्तमधील रहिवाशांनो, सामानाची बांधाबांध करा, कारण मेम्फीस शहराचा नाश होणार आहे व ते ओसाड होऊन एक निर्जन स्थान होईल. Faic an caibideil |