यिर्मया 46:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हे कुमारिके, मिसरकन्ये, चढून गिलादास जा, तेथे मलम घे! तू औषधोपचारांची व्यर्थ गर्दी केली आहेस; तुझ्या घावाला मलमपट्टी नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 “हे मिसराच्या कुमारी कन्ये, गिलादाला वर जा आणि औषध मिळव. तू व्यर्थ खूप औषधे स्वतःला लावतेस. तुझ्यासाठी काही इलाज नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “हे इजिप्तच्या कुमारिके, वर गिलआदामध्ये जाऊन औषध आण. तुझे घाव बरे व्हावे म्हणून तू अनेक औषधे वापरलीस, पण तुझे घाव बरे करेल असे औषधच नाही. Faic an caibideil |