यिर्मया 44:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तरीपण अन्य देवांना धूप जाळण्याचे सोडून देऊन आपल्या दुष्टतेपासून वळण्याचे ते ऐकेनात व आपला कान देईनात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण त्यांनी ऐकले नाही; त्यांनी दुसऱ्या देवाला धूप जाळणाऱ्या दुष्कृत्यापासून वळण्यास किंवा त्यांनी लक्ष देण्याचे नाकारले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; आणि आपल्या कुमार्गापासून ते माघारी फिरले नाहीत व इतर दैवतांना धूप जाळण्याचे बंदही केले नाही. Faic an caibideil |