यिर्मया 44:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाचा राजा सिद्कीया ह्याचा वैरी जो बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर तो त्याचा घात करण्यास पाहत होता, त्याच्या हाती मी त्याला दिले त्याप्रमाणे मिसरी राजा, फारो हफ्रा ह्याला मी त्याच्या वैर्यांच्या व त्याचा घात करू पाहणार्यांच्या हाती देईन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, जसे मी यहूदाचा राजा सिद्कीयाला त्याचा शत्रू बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले त्याप्रमाणे मी मिसराचा राजा फारो हफ्रा याला त्याच्या शत्रूंच्या हाती व त्याचा जीव घेऊ पाहणाऱ्यांच्या हाती देईन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 याहवेह असे म्हणतात: ‘जसे मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याला त्याचा जीव घेऊ पाहणार्या बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरच्या हवाली केले होते, तसेच मी इजिप्तचा राजा, फारोह होफ्रा, याला त्याचा जीव घेऊ पाहणार्यांच्या हातात देईन.’ ” Faic an caibideil |