यिर्मया 44:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परमेश्वर म्हणतो, माझी वचने तुमच्या अनिष्टांची ठरतील हे तुम्हांला कळून यावे म्हणून मी ह्या ठिकाणी तुम्हांला शिक्षा करीन, हेच तुम्हांला चिन्ह होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परमेश्वराचे हे सांगणे आहे की, माझी वचने तुमच्या अनिष्टाची ठरतील हे तुम्हास कळून यावे म्हणून मी या जागी तुम्हास शिक्षा करीन. हेच तुम्हास चिन्ह होय. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “ ‘याहवेह जाहीर करतात, या ठिकाणी मी तुम्हाला शिक्षा करण्याचे हे चिन्ह मी तुम्हाला देईन, म्हणजे तुमच्यावर संकटे कोसळणार या मी दिलेल्या धमक्या खऱ्या आहेत हे तुम्हाला कळेल.’ Faic an caibideil |