यिर्मया 44:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा आपल्या स्त्रिया अन्य देवांना धूप जाळतात हे ज्या पुरुषांना ठाऊक होते त्यांनी आणि तेथे उभ्या असलेल्या सर्व स्त्रियांचा मोठा समुदाय व मिसर देशातील पथ्रोसात राहिलेले सर्व लोक ह्यांनी यिर्मयाला प्रत्युत्तर केले की : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 नंतर आपल्या स्त्रिया दुसऱ्या देवास धूप जाळतात असे ज्या सर्व पुरुषांस माहित होते ते आणि ज्या सर्व स्त्रिया मोठ्या मंडळीत होत्या आणि मिसर देशात पथ्रोसात जे लोक राहत होते, अशा सर्वांनी यिर्मयाला उत्तर दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांच्या स्त्रिया इतर सर्व उपस्थित स्त्रियांसोबत—एका विशाल सभेत—परकीय दैवतांना धूप जाळीत असतात हे माहीत असलेल्या पुरुषांनी व वरच्या व खालच्या इजिप्तच्या पथरोसमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी यिर्मयाहला उत्तर दिले: Faic an caibideil |