Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबरचे सैन्यांचे सर्व नायक व लहानथोर सर्व लोक ह्यांना त्याने बोलावले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 म्हणून यिर्मयाने कारेहाचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाधिकारी व लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांस बोलावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तेव्हा त्याने कारेहाचा पुत्र योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाप्रमुख व सर्व लहान थोर लोक यांना एकत्र बोलाविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:8
7 Iomraidhean Croise  

ह्याखेरीज योहानान बिन कारेह व रानावनात असलेले सर्व सेनानायक हे मिस्पा येथे गदल्याकडे आले.


तेव्हा ते, म्हणजे इश्माएल बिन नथन्या, कारेहपुत्र योहानान व योनाथान, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी रफै ह्याचे पुत्र व याजन्या (हा एका माकाथीचा पुत्र) हे व त्याचे लोक गदल्याकडे मिस्पास आले.


तेव्हा सैन्यांचे सर्व नायक आणि योहानान बिन कारेह व यजन्या बिन होशाया आणि लहानथोर सर्व लोक जवळ येऊन,


दहा दिवसांनी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले.


आणि त्यांना म्हटले, “तुम्ही आपली विनंती इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यापुढे सादर करण्यास मला पाठवले; तो असे म्हणतो,


Lean sinn:

Sanasan


Sanasan