यिर्मया 42:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ज्या माणसांनी मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा निश्चय केला आहे ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी मरतील; मी त्यांच्यावर अरिष्ट आणीन तेव्हा त्यांच्यापैकी एकही उरणार नाही किंवा सुटणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून असे घडेल की, जी सर्व माणसे मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्चित करतील, ते तेथे तलवार, दुष्काळ, किंवा मरीने मरतील. तेथे त्यांच्यातील एकही जण वाचणार नाही, मी त्यांच्यावर आणलेल्या संकटातून एकही जण वाचणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुमच्यापैकी इजिप्तमध्ये जाऊन राहण्याचा आग्रह धरणार्या प्रत्येकाची हीच गत होईल. होय, तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल तिथे मी तुमच्यावर जी संकटे आणेन त्यातून तुमच्यापैकी एकही वाचणार नाही.’ Faic an caibideil |