Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 41:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 इश्माएल बिन नथन्या हा मिस्पा येथून त्यांना सामोरा गेला; तो वाटेने रडत गेला. त्यांची भेट झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे चला.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल त्यांना भेटायला मिस्पातून जसे ते गेले, चालत व रडत गेले. नंतर असे झाले की, जसा त्यांच्याशी सामना होताच, तो त्यांना म्हणाला, “अहीकामाचा मुलगा गदल्या याच्याकडे या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 नथन्याहचा पुत्र इश्माएल रडत त्यांना भेटण्यासाठी मिस्पाह शहरातून निघाला व म्हणाला “चला! आपण अहीकामचा पुत्र गदल्याहची भेट घेऊ.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 41:6
4 Iomraidhean Croise  

तिचा नवरा तिच्याबरोबर गेला; तो बहूरीमापर्यंत तिच्यामागून रडत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत जा;” मग तो माघारी गेला.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांत, त्या काळी इस्राएल लोक येतील, ते व यहूदाचे लोक जमून येतील; ते वाटेने रडत येतील, परमेश्वर आपला देव ह्याला शरण येतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan