Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 41:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 पण इश्माएल बिन नथन्या आठ माणसांसह योहानानापासून निसटून अम्मोनी लोकांकडे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पण नथन्याचा मुलगा इश्माएल आठ मनुष्यासहीत योहानानापासून पळून गेला. ते अम्मोनी लोकांकडे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 परंतु नथन्याहचा पुत्र इश्माएल, योहानानपासून सुटून त्याच्या आठ माणसांसह अम्मोन्यांकडे पळून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 41:15
9 Iomraidhean Croise  

एकेका माणसाने एकेका माणसाचा समाचार घेतला; तेव्हा अरामी लोक पळत सुटले आणि इस्राएल लोक त्यांच्या पाठीस लागले; अरामाचा राजा बेन-हदाद हा आपल्या घोड्यावर स्वार होऊन काही घोडेस्वारांनिशी निसटला.


सातव्या महिन्यात राजवंशातला इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा ह्याने दहा माणसांसह येऊन गदल्याला ठार मारले; तसेच मिस्पा येथे त्याच्याबरोबर असलेले यहूदी व खास्दी ह्यांनाही त्याने ठार मारले.


असे की अरिष्टाच्या दिवसासाठी दुर्जन राखले जातात; क्रोधाच्या दिवशी असे लोक निभावतात.


रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे. तो शवगर्तेकडे धावतो; त्याला धरू नकोस.


जे सर्व लोक इश्माएलाने मिस्पा येथून पकडून नेले होते, ते उलटून योहानान बिन कारेह ह्याच्याकडे गेले;


त्या प्रसंगी इश्माएल बिन नथन्या व त्याच्याबरोबरची दहा माणसे ह्यांनी उठून गदल्या बिन अहीकाम बिन शाफान, ज्याला बाबेलच्या राजाने देशावर अधिपती म्हणून नेमले होते, त्याला तलवारीने ठार मारले.


ते जिवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर1 लोक एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस घातकी आहे; हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही.”


तेव्हा त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसर्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत दावीद त्यांचा संहार करीत राहिला; त्यांच्यापैकी चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळून गेले होते त्यांखेरीज एकही मनुष्य वाचला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan