यिर्मया 41:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जे सर्व लोक इश्माएलाने मिस्पा येथून पकडून नेले होते, ते उलटून योहानान बिन कारेह ह्याच्याकडे गेले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 नंतर मिस्पाहून इश्माएलाने पकडलेले सर्व लोक माघारी फिरले आणि कारेहाचा मुलगा योहानानाकडे गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 इश्माएलने मिस्पाह येथे बंदिवान म्हणून नेलेले सर्व लोक वळले व कारेहपुत्र योहानानला जाऊन मिळाले. Faic an caibideil |