यिर्मया 41:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक ह्यांनी इश्माएल बिन नथन्या ह्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांची बातमी ऐकली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पण कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी नथन्याचा मुलगा इश्माएल यानी त्यांच्याबरोबर केलेली सर्व दुष्कृत्ये ऐकली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु कारेहपुत्र योहानान व इतर सर्व सेना प्रमुखांनी नथन्याहचा पुत्र इश्माएलने केलेल्या गुन्ह्याबद्दल ऐकले, Faic an caibideil |