Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 40:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याने त्यांना व त्यांच्या लोकांना शपथेवर सांगितले की, खास्द्यांची सेवा करण्यास भिऊ नका. देशात वस्ती करा, बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या त्यांना व त्यांच्या मनुष्यांना शपथ घेऊन आणि त्यांना म्हणाला, खास्दी अधिकऱ्यांची सेवा करण्यास घाबरु नका. देशात वस्ती करा आणि बाबेलाच्या राजाची सेवा करा आणि असे केल्याने तुमचे भले होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याने त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांची सेवा करण्यास भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, आणि तुमचे बरे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 40:9
9 Iomraidhean Croise  

विश्रांतीला हे चांगले स्थल आहे, हा देश मनोहर आहे असे पाहून भार वाहण्यास त्याने आपला खांदा वाकवला; तो बिगारकाम करणारा दास बनला.


तेव्हा गदल्या आणभाक करून त्यांना व त्यांच्या माणसांना म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांची भीती धरू नका; देशात राहून बाबेलच्या राजाचे अंकित व्हा, म्हणजे तुमचे बरे होईल.”


तू आपल्या श्रमांचे फळ खाशील; तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.


परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल;


तथापि जे कोणी बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान देतील व त्याची सेवा करतील त्यांना मी त्यांच्याच देशात राहू देईन; ते शेती करतील व देशात वस्ती करतील,” असे परमेश्वर म्हणतो.


हायहाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकान्तात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परगण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे!


रानात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत धरून आपले अन्न मिळवतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan