यिर्मया 40:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 बाबेलच्या राजाने गदल्या बिन अहीकाम ह्याला देशाचा अधिपती नेमून पुरुष, स्त्रिया, मुले, देशातील सर्व लाचार व ज्या कोणाला पकडून बाबेलास नेले नव्हते ते सर्व त्याच्या स्वाधीन केले आहेत असे जेव्हा रानावनात असलेल्या सेनानायकांनी व त्यांच्या लोकांनी ऐकले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आता यहूदाच्या सैन्यातील काही सेनापतींनी जे अजून अंगणात होते ते आणि त्यांच्या मनुष्यांनी ऐकले की, बाबेलाच्या राजाने अहीकामाचा मुलगा गदल्या ह्यास, देशावर अधिपती म्हणून नेमले आहे. त्यांनी हेही ऐकले की, देशात अगदी गरीब पुरुष, स्त्रिया व मुले ह्यांना कैद करून बाबेलला नेले नव्हते जे मागेच राहिले होते त्यांना त्याच्या ताब्यात दिले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अजूनही मोकळ्या मैदानात असणारे सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने अहीकामचा पुत्र गदल्याहची देशाचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, आणि अत्यंत गरीब असे पुरुष, स्त्रिया व लेकरे व ज्यांना बाबेलास बंदिवासात नेले नाही अशांवर अधिकारी केले आहे. राज्यपाल म्हणून गदल्याहचा पुत्र अहीकामची नेमणूक केली आहे, Faic an caibideil |