यिर्मया 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 म्हणून तुम्ही कंबरेस गोणपाट गुंडाळा, शोक व आक्रंदन करा; कारण आमच्यावरला परमेश्वराचा तीव्र कोप अजून गेला नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणून स्वत:ला गोणताट गुंडाळा, रडा आणि मोठ्याने आक्रोश करा. कारण परमेश्वराचा क्रोध आमच्यापासून मागे फिरला नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 म्हणून आपल्या अंगावर गोणपाट वेष चढवा, शोक व आक्रोश करा. कारण याहवेहचा महाभयंकर क्रोध अजून आमच्यावरून शमलेला नाही. Faic an caibideil |