यिर्मया 4:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 परमेश्वर म्हणतो, “सर्व देश उजाड होईल; पण मी त्याचा पुरा अंत करणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परमेश्वर असे म्हणाला: “संपूर्ण देशाची नासधूस होईल, पण मी त्यांचा संपूर्ण नाश करणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 याहवेह असे म्हणतात: “संपूर्ण भूमी उजाड होईल, तरीपण मी त्याचा पूर्ण अंत करणार नाही. Faic an caibideil |