यिर्मया 4:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मी पाहिले तर कोणी मनुष्य नाही व आकाशातील सर्व पक्षी उडून गेले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मी पाहिले आणि पाहा! पण कोठेही माणसे नव्हती आणि आकाशातील सर्व पक्षी पळाले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मी पाहिले आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता; आकाशातील सर्व पक्षी उडून गेलेले होते. Faic an caibideil |