यिर्मया 38:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, “ही वचने कोणाला कळू देऊ नकोस, म्हणजे तू ठार व्हायचा नाहीस; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, या वचनाविषयी कोणालाही कळू देऊ नको. म्हणजे तू मरणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “या चर्चेबद्दल कोणाला काही कळू देऊ नकोस, नाहीतर तुझा वध होईल. Faic an caibideil |