यिर्मया 38:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा त्यांनी यिर्मयाला दोरांनी विहिरीतून वर ओढून घेतले. मग यिर्मया पहारेकर्यांच्या चौकात राहिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर त्यांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 यिर्मयाहला त्यांनी ओढून अंधार विहिरीतून बाहेर काढले व परत राजवाड्यातील अंगणात आणले व तिथे तो राहिला. Faic an caibideil |