यिर्मया 38:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 एबद-मलेख कूशी यिर्मयाला म्हणाला, “ही जुनीपुराणी फडकी व कुजट चिंध्या दोरांच्या आत ठेवून आपल्या बगलांखाली लाव.” यिर्मयाने तसे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 एबद-मलेख कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि झिजलेले कपडे तुझ्या काखेखाली व दोरांच्यावर ठेव. मग यिर्मयाने तसे केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कूशी एबेद-मेलेखने यिर्मयाहला सांगितले, “तुला दोर्या काचू नयेत म्हणून या चिंध्या आपल्या बगलेत ठेव.” यिर्मयाहने त्याप्रमाणे केल्यावर Faic an caibideil |