यिर्मया 37:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वर म्हणतो, ‘खास्दी लोक आम्हांला खरोखर सोडून जातील’, असे म्हणून आपली फसवणूक करून घेऊ नका; ते निघून जाणार नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वर असे म्हणतो, खास्दी आम्हापासून निघून जातील असे म्हणून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नका. कारण ते निघून जाणार नाहीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “याहवेह असे म्हणतात: ‘बाबिलोनचे सैन्याने आपल्याला निश्चितच सोडणार आहेत.’ असा गैरसमज करून घेऊ नका. ते सोडून जाणार नाहीत! Faic an caibideil |