यिर्मया 36:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमर्या ह्यांनी त्याला विनंती केली, पण त्याने त्यांचे ऐकले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 राजाने ती गुंडाळी जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमऱ्या यांनी त्यास विनंती केली, पण राजाने त्यांचे ऐकले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यावेळी एलनाथान, दलायाह व गमर्याह या तिघांनी हे चर्मपत्र जाळू नये असे राजाला परोपरीने विनविले, परंतु राजाने त्यांचे ऐकले नाही. Faic an caibideil |