यिर्मया 36:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग ते चौकात राजाकडे गेले; तो पट त्यांनी अलीशामा लेखकाच्या दिवाणखान्यात ठेवला होता; त्यांनी ती सर्व वचने राजाच्या कानी पाडली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग त्यांनी ती गुंडाळी अलीशामा चिटणीसाच्या खोलीत ठेवली आणि ते चौकात राजाकडे गेले व त्यांनी त्यास ही वचने कळवली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 नंतर अधिकार्यांनी एलीशामा चिटणीसाच्या खोलीमध्ये ते चर्मपत्र ठेवले आणि राजाला भेटण्यासाठी ते राज्यसभेत गेले व ही सर्व गोष्ट त्यांनी राजाला सांगितली. Faic an caibideil |