यिर्मया 36:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ती सर्व वचने ऐकल्यावर ते भयभीत होऊन एकमेकांकडे वळले व बारुखाला म्हणाले, “आम्ही ही सर्व वचने राजाला अवश्य सांगू.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 असे झाले की, जेव्हा त्यांनी सर्व वचने ऐकली तेव्हा प्रत्येक मनुष्य भयभीत होऊन एकमेकांकडे वळले. ते बारूखाला म्हणाले, “आम्ही ही सर्व वचने खचित राजाला कळवतो.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जेव्हा त्यांनी ती सर्व वचने ऐकली, तेव्हा सर्व अधिकारी अतिशय भयभीत नजरेने एकमेकांकडे बघू लागले व नेरीयाहचा पुत्र बारूखाला म्हणाले, “या सर्व वचनांचा राजाला अहवाल दिलाच पाहिजे.” Faic an caibideil |