यिर्मया 36:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यांनी त्याला म्हटले, “आता बसून ती आमच्या कानी पाड.” तेव्हा बारुखाने त्यांच्या कानी ती पाडली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग ते त्यास म्हणाले, “खाली बस आणि आम्हास ऐकण्यासाठी वाचून दाखव.” म्हणून बारूखाने तो पट वाचला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते त्याला म्हणाले, “कृपया, बसा, व आम्हाला वाचून दाखवा.” म्हणून नेरीयाहचा पुत्र बारूखाने त्यांना वाचून दाखविले. Faic an caibideil |