यिर्मया 36:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा त्या सर्व सरदारांनी यहूदी बिन नथन्या बिन शलेम्या बिन कूशी ह्याच्या हाती बारुखाला असे सांगून पाठवले की, “ज्या पटातून तू लोकांना वाचून दाखवले तो हाती घेऊन ये.” तेव्हा नेरीयाचा पुत्र बारूख आपल्या हाती पट घेऊन त्यांच्याकडे आला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग त्या सर्व अधिकाऱ्यांनी बारूखाकडे कूशीचा मुलगा शलेम्या याचा मुलगा नथन्या याचा मुलगा यहूदी याला पाठवून सांगितले की, “ज्या गुंडाळीतून तू लोकांच्या कानी पडेल असे वाचले ती तू आपल्या हाती घेऊन ये.” नेरीयाचा मुलगा बारूख ती गुंडाळी आपल्या हातात घेऊन त्यांच्याजवळ आला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा अधिकार्यांनी कूशीचा पणतू, शेलेम्याहचा नातू, नथन्याहचा पुत्र, यहूदी याच्या हाती नेरीयाहचा पुत्र बारूखला सांगून पाठविले, “तू लोकांना वाचून दाखविलेले चर्मपत्र घेऊन इकडे ये.” त्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूख हातात चर्मपत्र घेऊन त्यांच्याकडे गेला. Faic an caibideil |