यिर्मया 35:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 राहण्यास घरे बांधली नाहीत; द्राक्षाचे मळे, शेते, बी वगैरे आमचे काही नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि आम्ही त्यामध्ये राहण्यासाठी कधीही घरे बांधीत नाही आणि तेथे आमच्या स्वत:च्या मालकीची शेते व द्राक्षमळे नाहीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 किंवा राहण्यासाठी घरे बांधली, वा द्राक्षमळे, शेते अथवा पिके घेतली नाहीत. Faic an caibideil |