यिर्मया 35:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा मी त्या रेखाबवंशजांपुढे द्राक्षारसाने भरलेले कटोरे व पेले ठेवले व त्यांना म्हणालो, “द्राक्षारस प्या.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नंतर मी रेखाब्यांसमोर द्राक्षरसाने भरलेले कटोरे व पेले ठेवले आणि त्यांना म्हणालो, “थोडा द्राक्षरस प्या.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग त्या रेखाबीसमोर मी द्राक्षारसाचे कटोरे व काही पेले ठेवले आणि, “द्राक्षारस प्या,” असे त्यांना म्हणालो. Faic an caibideil |