यिर्मया 35:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा मी याजना बिन यिर्मया बिन हबसिन्या ह्याला, त्याच्या बांधवांना व त्याच्या पुत्रांना आणि रेखाब्यांच्या घराण्यातील इतर सर्वांना बरोबर घेतले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 म्हणून मी हबसिन्याचा मुलगा यिर्मया याचा मुलगा याजना आणि त्याच्या भावांना व सर्व मुलांना आणि रेखाब्याच्या सर्व घराण्याला घेतले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याप्रमाणे याजन्याह, यिर्मयाहचा पुत्र, याजन्याहचा नातू, हबसिन्याहचा पुत्र, तो, त्याचे भाऊ व सर्व पुत्र—म्हणजे पूर्ण रेखाबी कुटुंब यांना मी भेटण्यास गेलो. Faic an caibideil |