यिर्मया 35:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आम्ही तंबूत राहतो, आमचा पूर्वज योनादाब ह्याने सांगितलेले ऐकून त्या सगळ्याप्रमाणे आम्ही वागत आलो आहोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आम्ही तंबूत राहतो आणि ऐकतो व आमचा पूर्वज योनादाब यांने आम्हास सर्व आज्ञापिल्याप्रमाणे वागत आलो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आम्ही तंबूत राहिलो व आमचा पिता योनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा तंतोतंत पाळल्या आहेत. Faic an caibideil |