यिर्मया 34:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ज्या कोणाचा दास अथवा दासी इब्री असेल त्याने त्याची सुटका करावी; कोणी आपल्या यहूदी बांधवांकडून दास्य करवून घेऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो करार म्हणजे प्रत्येकाने आपल्या इब्री दासास, पुरुष व स्त्रिला मोकळे करावे. कोणीही आपल्या इब्री बंधूकडून दास्य करून घेऊ नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 प्रत्येकाने आपआपले इब्री दास व दासी यांना मुक्त करावे; कोणत्याही यहूदी मनुष्याने दुसर्या यहूदी मनुष्यास बंदी बनवून ठेऊ नये. Faic an caibideil |