यिर्मया 34:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 यहूदाचे सरदार व यरुशलेमेचे सरदार, खोजे, याजक व देशातील सर्व लोक वासराच्या दोन भागांतून चालून गेले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जे यहूदा आणि यरूशलेमेचे सरदार, षंढ, याजक व देशातले सर्व लोक जे वासराच्या दोन भागांमधून चालत गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 यहूदीया व यरुशलेममधील अधिपती, न्यायालयीन अधिकारी, याजक व सामान्य लोक जे दोन भाग केलेल्या वासराच्या मधून चालत गेले, Faic an caibideil |