Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ह्यास्तव परमेश्वराकडून यिर्मयाला परमेश्वराचे हे वचन प्राप्त झाले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मग यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:12
2 Iomraidhean Croise  

पण मागाहून ते बदलले व ज्या दासांना व दासींना त्यांनी मुक्त केले होते त्यांना त्यांनी परत यायला लावले व आपले दास व दासी होण्यासाठी त्यांना पुन्हा ताबेदारीत घेतले.


“परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो तुमचे पूर्वज मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले तेव्हा मी त्यांच्याबरोबर करार केला की,


Lean sinn:

Sanasan


Sanasan