यिर्मया 34:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा आम्ही आपल्या सर्व दासांची व दासींची सुटका करू व ह्यापुढे त्यांना दास्य करायला लावणार नाही असा करार ज्या सर्व सरदारांनी व सर्व लोकांनी केला होता ते त्यांना मान्य झाले; त्यांनी मान्य होऊन दासांना मुक्त केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 म्हणून सर्व नेत्यांनी व लोकांनी या कराराचे पालन करण्यास मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करावे. त्यांनी ऐकले आणि त्यांना पाठवून दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 सर्व अधिपतींनी व लोकांनी हा करार स्वीकारला की ते त्यांच्या दास व दासींना मुक्त करतील व यापुढे त्यांना बंदी बनवून ठेवणार नाहीत. त्यांनी हे मान्य केले व सर्व दास व दासींना मुक्त केले. Faic an caibideil |