यिर्मया 33:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “हे करणारा परमेश्वर, हे घडवून स्थापणारा परमेश्वर, परमेश्वर हे नाम धारण करणारा तुला म्हणतो की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर जो हे करतो, परमेश्वर जो हे स्थापित करण्यासाठी योजितो, परमेश्वर हे त्याचे नाव आहे, तो असे म्हणतो, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “याहवेह असे म्हणतात, आकाश व पृथ्वी ज्यांनी निर्माण केली व स्थापित केली—ज्यांचे नाव याहवेह आहे, ते म्हणतात: Faic an caibideil |