यिर्मया 33:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तसेच माझ्यासमोर होमार्पण करणारा, अन्नार्पणाचा होम करणारा व नित्य यज्ञ करणारा ह्यांची लेवीय याजकांना उणीव पडणार नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तसेच माझ्यासमोर होमार्पणे अर्पिणारा, अन्नार्पणाचा यज्ञ करणारा व नित्य यज्ञ करणारा यांची लेवीय याजकास उणीव पडणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तसेच माझ्या समक्षतेत निरंतर होमार्पणे, अन्नार्पणे व यज्ञार्पणे करण्यासाठी लेवीय याजकाचा अभाव कधीही होणार नाही.’ ” Faic an caibideil |