यिर्मया 33:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्या दिवसांत व त्या समयी दाविदाला नीतिमत्तेचा एक अंकुर फुटेल असे मी करीन, त्या देशात न्याय व नीतिमत्ता चालवील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्या दिवसात आणि त्यावेळी मी दावीदासाठी धार्मिकतेची शाखा वाढवीन आणि ती देशात न्याय आणि धार्मिकता चालवील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “ ‘त्या दिवसात व त्या समयी मी दावीदाच्या वंशातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन; आणि तो या राष्ट्रात न्यायाने व नीतीने कार्य करेल. Faic an caibideil |