यिर्मया 32:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 नंतर मी त्यांचे चांगले करण्यास आनंद करीन. मी आपल्या सर्व अंत:करणाने आणि जिवाने त्यांची या देशात प्रामाणिकपणे लागवड करेन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 त्यांचे कल्याण करण्यात मला आनंद वाटेल व माझ्या पूर्ण मनाने व आत्म्याने मी त्यांना या देशामध्ये पुन्हा स्थापन करेन. Faic an caibideil |