यिर्मया 32:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आणि तू त्यांच्या पूर्वजांना प्रतिज्ञापूर्वक देऊ केलेला हा देश, ज्यातून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा हा देश त्यांना दिला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 नंतर तू त्यांच्या पूर्वजांना दूध व मध वाहण्याचा हा जो देश देण्याची शपथ वाहिली. तो हाच देश तू त्यांना दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे, तुम्ही इस्राएलला दूध व मध वाहता देश दिला. Faic an caibideil |