यिर्मया 32:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ‘सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मोहोरबंद व उघडे अशी ही दोन्ही खरेदीखते घेऊन एका मातीच्या पात्रात घालून ठेव म्हणजे ती बरेच दिवस राहतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, हे मोहोरबंद केलेले खरेदीखत व मोहोरबंद नसलेले खरेदीखत यांच्या पावत्या घे. त्या दीर्घकाळ राहाव्या म्हणून नवीन पात्रात घालून ठेव. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मोहोरबंद खरेदीखत व त्याची प्रत ही दोन्हीही घेऊन दीर्घकाळापर्यंत टिकून राहवी म्हणून ती मातीच्या एका पात्रात घालून ठेव. Faic an caibideil |