यिर्मया 32:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि माझा चुलतभाऊ हानामेल ह्याच्यासमक्ष व ज्यांनी खरेदीखतावर साक्षी घातल्या होत्या त्यांच्यासमक्ष पहारेकर्यांच्या चौकात जे यहूदी बसले होते त्या सर्वांसमक्ष ते खरेदीखत बारूख बिन नरीया बिन महसेया ह्याच्या स्वाधीन केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझ्या काकाचा मुलगा हानामेल याच्यासमक्ष आणि ज्या साक्षीदारांनी खरेदीखतावर सही केली होती त्यांच्यासमक्ष आणि जे सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले होते त्यांच्यासमक्ष, मी ते खरेदीखत महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा बारूख याच्या हाती दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आणि सर्वांसमक्ष, माझा चुलतभाऊ हानामेल, खरेदीखतावर सह्या करणारे साक्षीदार त्यांच्या समक्ष व सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले असताना, ती कागदपत्रे बारूख, जो नेरीयाहचा पुत्र, महसेयाहचा नातू, याच्या स्वाधीन केली. Faic an caibideil |