यिर्मया 32:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा शर्ती नमूद केलेल्या खरेदीखताची एक मोहोरबंद व एक उघडी अशा नकला मी घेतल्या; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पुढे मी खरेदीखत जे नियमाप्रमाणे व रीतीप्रमाणे मोहोरबंद केलेले होते ते आणि जे मोहोरबंद नव्हते तेही घेतले, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नंतर मी शर्ती व अटी नमूद केलेले—मोहोरबंद केलेले खरेदीखत घेतले, तसेच त्या खतपत्राची मोहोर न केलेली प्रत घेतली— Faic an caibideil |